IC 814 The Kandahar Hijack वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात
IC 814 The Kandahar Hijack : नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सिरीजची धामधुम पहायला मिळतेय. आणि या ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज येतात – जातात, काही प्रसिद्ध होतात, तर काही वादाच्या भोवऱ्यात सापडतात. IC 814 The Kandahar Hijack ही वेब सिरीज […]
IC 814 The Kandahar Hijack वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात Read More »