रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Sir Ratan Tata Passed Away
Ratan Tata भारतातील दानशूर उद्योगपती Ratan Tata हे नाव भारतात आणि जगभरात अत्यंत आदराने घेतले जाते. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योग विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव असलेले रतन टाटा यांची जीवनकथा प्रेरणादायी आहे. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर त्यांनी आपले संपूर्ण जीवन परोपकारा साठी समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाने भारताला जागतिक […]
रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Sir Ratan Tata Passed Away Read More »