किया मोटर्स ने दमदार फीचर्स सोबत New Kia Carnival केली लॉन्च
New Kia Carnival : ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये दिवसेंदिवस होणारी प्रगती आणि एकापेक्षा एक दमदार वाहने बाजारपेठेत पाहायला मिळतात. जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुणावत असते. जगभरात चीन अमेरिका युरोप नंतर भारताचा क्रमांक लागतो. भारत देखील मोठी बाजारपेठ आहे. त्यामध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल कंपन्या नेहमीच प्रयत्न करत असतात. परदेशी कार उत्पादक कंपनी किया मोटर्स […]
किया मोटर्स ने दमदार फीचर्स सोबत New Kia Carnival केली लॉन्च Read More »