PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येऊ शकतो १९ वा हप्ता
PM Kisan Nidhi : पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्याची व्यवस्था केंद्र / राज्य शासनामार्फत केली गेली आहे. PM Kisan योजनेचे पैसे हे २-२ हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे या योजनेमार्फत पात्र […]
PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येऊ शकतो १९ वा हप्ता Read More »