Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Jawa 42 FJ launch : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या Jawa कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या रेट्रो डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या बाईक लॉन्च करून क्लासिक लुक पसंत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला. भारतीय बाजारपेठेत सध्या जावा कंपनीच्या Jawa 42 Bobber, Jawa 42, Jawa Parek, Jawa 350 या दुचाकींची विक्री करते. […]
Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Read More »