झुकेगा नहीं साला, बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यासाठी पुष्पा २ येतोय भेटीला Pushpa 2 release date

Pushpa 2 release date

Pushpa 2 release date : पुष्पा २’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ चा दुसरा भाग आहे. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयामुळे ‘पुष्पा: द राइज’ ने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता आणि प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली होती. ‘पुष्पा २’ हा पुष्पा राजची पुढील कथा घेऊन येत आहे, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चला, ‘पुष्पा 2’ च्या कथानक, स्टारकास्ट, रिलीज डेट, आणि इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल जाणून घेऊया.

Pushpa 2 release date
Pushpa 2 release date

Pushpa 2 release date

Pushpa 2 The Rule चा कथानक अजून पूर्णपणे उलगडलेला नाही, परंतु अपेक्षित आहे की हा चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ च्या पुढील घटना आणि पुष्पा राजच्या जीवनातील नवीन संघर्षांवर आधारित असेल. पहिल्या भागात पुष्पा राजच्या लाल चंदनाच्या तस्करीच्या व्यवसायातील संघर्ष दाखवले होते. ‘पुष्पा 2’ मध्ये पुष्पा राजची सत्ता अधिक बळकट होईल असे असू शकते. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. फहाद फासिल हा भुवनच्या नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करेल. डायरेक्टर सुकुमार यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार केला जात आहे. सुकुमार यांनी ‘पुष्पा: द राइज’ मध्ये कथा उत्कृष्ट रित्या मांडली होती, आणि ‘पुष्पा 2’ मध्ये ते अजून एक मनोरंजक आणि रोमांचक कथा सादर करण्याची अपेक्षा आहे. Pushpa 2 मध्ये music Director देवि श्री प्रसाद (DSP) यांनी केले आहे. ‘पुष्पा: द राइज’ च्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे, आणि ‘पुष्पा 2’ मधील गाण्यांचीही तशीच अपेक्षा आहे.

Pushpa 2 release date – या तारखेला होणार प्रदर्शित

Pushpa 2 release date १५ ऑगस्ट ही जाहीर केली होती, परंतु चित्रपट प्रदर्शन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले होते. Pushpa 2 release date ६ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ५०० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ही मैत्री मूवी मेकर्स या प्रोडक्शन कंपनीने केलेली आहे. बजेट पहिले असता हा चित्रपट देखील पहिल्या भागाप्रमाणे भव्य दिव्य असेल असा अंदाज येतो. नुकताच या चित्रपटाचा टिझर देखील रिलीज करण्यात आला होता. पुष्पा २ बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते पुष्पराज या कॅरेक्टरने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे.

Pushpa 2 Teaser

Pushpa 2 हा चित्रपट २०२४ मधला अल्लू अर्जुन चा बहुचर्चित चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून चित्रपटातील स्टार कास्ट, उत्कृष्ट कथा अभिनय संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्याने हा चित्रपट ऐतिहासिक सुपरहिट ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

o