Author name: Kokan Culture

I am Yogesh a passionate Blogger, who loves to share tips on Konkan Tourism, Technology, Auto Update, Scheme, Recipes, Passive income.

Machal thand haveche thikan

Machal lanja थंड हवेचे नयनरम्य ठिकाण

माचाळ, लांजा: महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण Machal thand haveche thikan, machal hill station, machal lanja, Machal hill station lanja, महाराष्ट्रात अनेक ठिकाणे आहेत जी निसर्गाच्या सान्निध्यात थंड वातावरणाचा आनंद देणारी असतात. कोकणातील अशाच एका सुंदर आणि कमी परिचित ठिकाणा बद्दल माहिती करून घेऊ – Machal, Lanja. हे ठिकाण कोकणात असून निसर्ग प्रेमींसाठी, शांततेची आस असणाऱ्यांसाठी […]

Machal lanja थंड हवेचे नयनरम्य ठिकाण Read More »

Ratan Tata

रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Sir Ratan Tata Passed Away

Ratan Tata भारतातील दानशूर उद्योगपती Ratan Tata हे नाव भारतात आणि जगभरात अत्यंत आदराने घेतले जाते. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योग विश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव असलेले रतन टाटा यांची जीवनकथा प्रेरणादायी आहे. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर त्यांनी आपले संपूर्ण जीवन परोपकारा साठी समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाने भारताला जागतिक

रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Sir Ratan Tata Passed Away Read More »

Gangatirth Rajapur

Gangatirth Rajapur प्रसिद्ध गंगा तीर्थ राजापूर

Gangatirth Rajapur गंगा तीर्थ, ‘राजापूर’ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वासाठी देखील ओळखले जाते. या शहराच्या आकर्षक धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे “राजापूर गंगा तीर्थ”. हे स्थान भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे आणि पर्यटकांसाठी आश्चर्यकारक ठिकाण आहे. येथील गंगातीर्थामध्ये स्नान करण्यासाठी लाखो भाविक गंगेच्या आगमनानंतर येथे गर्दी

Gangatirth Rajapur प्रसिद्ध गंगा तीर्थ राजापूर Read More »

Early childhood education tips in marathi

Early childhood education tips in marathi

Early childhood education tips in marathi : लहानपणातील शिक्षण मुलांच्या भावी आयुष्याचा पाया ठरतो. या वयात लहान मुलांची बौद्धिक क्षमता अतिशय संवेदनशील असते आणि शिकण्याची क्षमता देखील उच्च असते. त्यांना योग्य दिशानिर्देश आणि मार्गदर्शन मिळाल्यास, मुलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास उत्तम होऊ शकतो. खाली काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत ज्या पालकांनी आणि शिक्षकांनी लहान

Early childhood education tips in marathi Read More »

Suraj Chavan Bigg boss Marathi winner 2024

Suraj Chavan Bigg boss Marathi winner 2024

Suraj Chavan Bigg boss Marathi winner 2024 : मराठी बिग बॉस हा लोकप्रिय रिएलिटी शो असून, प्रत्येक सीझनमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक स्पर्धक यामध्ये येत असतात. या शोमध्ये यावर्षी सूरज चव्हाण यांनी विजय मिळवून मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. Bigg Boss Marathi Season 5 च्या यशाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि

Suraj Chavan Bigg boss Marathi winner 2024 Read More »

Dhutpapeshwar Temple Rajapur

Dhutpapeshwar Temple Rajapur

Dhutpapeshwar Temple Rajapur : ऐतिहासिक वारसा लाभलेल राजापूर… डोंगराच्या कुशीत वसलेले एक सुंदर शहर, अनेक रहस्य आणि विलोभनीय ठिकाणं आपल्या कवेत घेऊन मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सुन्दर गाव…. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा परिसर येथे फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. राजापूरची गंगा, गरम पाण्याचा झरा, रानतळे, विजयदुर्ग किल्ला, पांगरे कातळ शिल्प, Dhutpapeshwar Temple Rajapur,

Dhutpapeshwar Temple Rajapur Read More »

New Kia Carnival

किया मोटर्स ने दमदार फीचर्स सोबत New Kia Carnival केली लॉन्च

New Kia Carnival : ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये दिवसेंदिवस होणारी प्रगती आणि एकापेक्षा एक दमदार वाहने बाजारपेठेत पाहायला मिळतात. जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुणावत असते. जगभरात चीन अमेरिका युरोप नंतर भारताचा क्रमांक लागतो. भारत देखील मोठी बाजारपेठ आहे. त्यामध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल कंपन्या नेहमीच प्रयत्न करत असतात. परदेशी कार उत्पादक कंपनी किया मोटर्स

किया मोटर्स ने दमदार फीचर्स सोबत New Kia Carnival केली लॉन्च Read More »

Vitthal Namachi Shala Bharli

Vitthal Namachi Shala Bharli

Vitthal Namachi Shala Bharli : भजन शब्दशः भक्तीचा आविष्कार आहे. वारकरी परंपरेतील भजन, अभंग, ओवी यांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हे केवळ गीत नसून, भक्तीच्या अनमोल प्रवासाचे साधन आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा यांच्या विचारांवर आधारित ही परंपरा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी

Vitthal Namachi Shala Bharli Read More »

Tata Sierra EV

Tata Sierra EV सिंगल चार्ज मध्ये धावणार 590 किमी

Tata Sierra EV : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टाटा मोटर्सने केलेल्या कमबॅकची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. एक वेळ अशी होती की टाटा मोटर्सला सेल्स मध्ये आवश्यक टप्पा गाठण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत होती, पण टाटा मोटर्स अलीकडच्या काळात त्यांच्या वाहनांमध्ये केलेले अमुलाग्र बदल आणि नवीन टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर भारदस्थ डिझाइन्स, आणि सुरक्षितता यामुळे भारतीय

Tata Sierra EV सिंगल चार्ज मध्ये धावणार 590 किमी Read More »

Birthday Wishes for Fathers in Marathi

Birthday Wishes for Fathers in Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Fathers in Marathi : बाबा, वडील, बापू, पापा, पप्पा अनेक नावांनी ओळखला जाणारा घराचा आधार, घरातला कर्ता पुरुष कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांच ओझ मुकाट्याने वाहणारा… कठोर पण तितकाच प्रेमळ असा बाबा. आपण आईवर अनेक कविता गोष्टी नेहमीच ऐकत आलो पण बाबा वर लेखन खूप कमी आढळून येते किंवा लिहिले जाते. आपला वाढदिवस आपण खास

Birthday Wishes for Fathers in Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Read More »

Tata Magic Bi fuel 9 seater van

Tata Magic Bi fuel 9 seater van

Tata Magic Bi fuel 9 seater van : भारतीय बाजारपेठेमध्ये टाटा मोटर्स आपल्या प्रीमियम कार विक्री करते त्याप्रमाणे हेवी व्हेईकल, कमर्शियल व्हेईकल यांची देखील विक्री करते अलीकडेच एका एक्सपो मध्ये टाटा मॅजिक बायफ्युल ही 9 सीटर वॅन प्रदर्शनास ठेवली होती. या कारमध्ये नऊ व्यक्ती बसतील अशी पुरेशी ऐसपैस जागा असून ही व्हॅन सीएनजी प्लस पेट्रोल

Tata Magic Bi fuel 9 seater van Read More »

Arkade Developers IPO details

Arkade Developers IPO details

Arkade Developers IPO details : गणेशोत्सवाच्या धामधुमीत शेअर मार्केटमध्ये आयपीओ ची रेलचेल पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये 16 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड तसेच नॉर्दन अर्क कॅपिटल लिमिटेड हे दोन आयपीओ खुले करण्यात आले आहेत. या दोन कंपन्या 24 सप्टेंबर रोजी NSE आणि BSE वर लिस्टेड होतील. Arkade Developers IPO details Arkade

Arkade Developers IPO details Read More »

IC 814 The Kandahar Hijack

IC 814 The Kandahar Hijack वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात

IC 814 The Kandahar Hijack : नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सिरीजची धामधुम पहायला मिळतेय. आणि या ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज येतात – जातात, काही प्रसिद्ध होतात, तर काही वादाच्या भोवऱ्यात सापडतात. IC 814 The Kandahar Hijack ही वेब सिरीज

IC 814 The Kandahar Hijack वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात Read More »

Jawa 42 FJ launch

Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Jawa 42 FJ launch : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या Jawa कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपल्या रेट्रो डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या बाईक लॉन्च करून क्लासिक लुक पसंत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला. भारतीय बाजारपेठेत सध्या जावा कंपनीच्या Jawa 42 Bobber, Jawa 42, Jawa Parek, Jawa 350 या दुचाकींची विक्री करते.

Jawa 42 FJ launch जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Read More »

Pushpa 2 release date

झुकेगा नहीं साला, बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यासाठी पुष्पा २ येतोय भेटीला Pushpa 2 release date

Pushpa 2 release date : पुष्पा २’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ चा दुसरा भाग आहे. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयामुळे ‘पुष्पा: द राइज’ ने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता आणि प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली होती. ‘पुष्पा २’ हा पुष्पा राजची पुढील कथा घेऊन येत आहे, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

झुकेगा नहीं साला, बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यासाठी पुष्पा २ येतोय भेटीला Pushpa 2 release date Read More »

Shahrukh Khan Net Worth in Marathi

Shahrukh Khan Net Worth in Marathi

Shahrukh Khan Net Worth in Marathi : शाहरुख खान, ज्याला ‘किंग खान’ आणि ‘बॉलीवूडचा बादशाह’ म्हणून ओळखलं जातं, हा केवळ एक प्रतिभावान अभिनेता नाही तर त्याच्या संपत्तीमुळेही चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्याने आपला दबदबा राखला आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या व्यापारी दृष्टिकोनामुळे त्याची संपत्ती खूप वाढली आहे. चला तर मग, शाहरुख खानची संपत्ती

Shahrukh Khan Net Worth in Marathi Read More »

Gulache Aarogyadayi Fayde

नैसर्गिक गुळाचे आरोग्यदायी फायदे Gulache Aarogyadayi Fayde

Gulache Aarogyadayi Fayde |Gulache Fayde | naisargik Gulache Fayde | naisargik Gul | Gulache Aarogyasathi fayde | jaggery benefits in Marathi | jaggery benefits Gulache Aarogyadayi Fayde : गुळ हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो ऊसाच्या रसापासून बनवला जातो. गुळात मोलॅसिसचे समृद्ध प्रमाण असते, ज्यामुळे त्याला विशिष्ट चव आणि रंग मिळतो. परंतु गुळ केवळ

नैसर्गिक गुळाचे आरोग्यदायी फायदे Gulache Aarogyadayi Fayde Read More »

Corn Capsicum Cheese Sandwich Recipe Marathi

Corn Capsicum Cheese Sandwich Recipe Marathi

Corn Capsicum Cheese Sandwich Recipe Marathi : कॉर्न कॅप्सिकम चीज सॅंडविच ही एक स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी आहे, जी नाश्त्यासाठी किंवा हलके खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मुलांना आणि मोठ्यांना देखील आवडणारी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. चला तर मग, जाणून घेऊ या कॉर्न कॅप्सिकम चीज सॅंडविच कसा तयार करायचा. Corn Capsicum Cheese Sandwich

Corn Capsicum Cheese Sandwich Recipe Marathi Read More »

How to start youtube channel in Marathi

How to start youtube channel in Marathi

How to start youtube channel in Marathi : युट्युब बद्दल कुतूहल सर्वांच्याच मनात आहे. youtube हा एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म असून जगातील दुसऱ्या नंबरचे सर्च इंजिन आहे. यावर तुम्ही काहीही सर्च केले तर हजारो लाखो व्हिडिओ एका क्षणात तुमच्यासमोर येतात. सगळ्याच प्रकारची माहिती काही क्षणात उपलब्ध होते. युट्युब वरती अनेक चॅनेल आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती

How to start youtube channel in Marathi Read More »

Pacific Ocean underwater mountain

Pacific Ocean underwater mountain

Pacific Ocean underwater mountain : पृथ्वीतलावर ७१ टक्के समुद्र आणि उर्वरित भूभाग आहे. जगभरातील समुद्र हा अनेक रहस्य आपल्या उराशी बाळगून आहे. कधी कधी ही रहस्य अनपेक्षित पणे नजरेस पडतात किंवा मानवाद्वारे शोधली जातात. समुद्र तळाशी अनेक कित्येक रहस्य अशी आहेत जी अजूनही प्रकाशात आलेली नाहीत. यावर काम करणाऱ्या संस्था याबाबत प्रायोगिक शोध मोहिमा राबवीत

Pacific Ocean underwater mountain Read More »

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India