Shopsy.in : गेल्या दोन दशकात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या अमुलाग्र बदलांमुळे बरीच प्रगती झाली आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टींच्या व्याख्या बदलल्या आहेत जसे की खरेदी विक्री, ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटमुळे खरेदी विक्रीची गणिते पूर्णतः बदलून गेली. आता खरेदी करण्यासाठी दुकानात किंवा स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही. घरबसला एक आपली वरती आपण ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करू शकतो, तसेच या खरेदीवर कित्येकदा डिस्काउंट देखील मिळतो.
ई-कॉमर्स साईटमुळे लोकल दुकानदारांच्या विक्री वरती याचा परिणाम जरूर होतो. कारण ई-कॉमर्स साईट स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सणांच्या दरम्यान जारी करणाऱ्या ऑफर्स, डिस्काउंट, वेळोवेळी जाहीर करणारे सेल्स, यामुळे भरघोस डिस्काउंट मिळत असतो. आणि बरेच लोक या ई-कॉमर्स साइटवरून खरेदी देखील मोठ्या प्रमाणात करतात. बहुतांश लोक फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा या ई-कॉमर्स साईट तुम्हाला माहित असतीलच, यापैकी बरेच जण या वेबसाईटचा प्राधान्य देतात.
Shopsy.in
या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्या भन्नाट ऑफर्स घेऊन येत असतात. यामागे त्यांचा हेतू हा स्पर्धा कमी करून ग्राहक वर्ग वाढवणे हा असतो. आज आपण अशाच एका वेबसाईट बद्दल जाणून घेणार आहोत, या वेबसाईटवर इतर ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षा खूपच कमी किमतीत वस्तू मिळत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना याबद्दल अजूनही माहिती नाही. सदर वेबसाईटचे नाव Shopsy असून ही एक ई-कॉमर्स साईट आहे जी सध्या बाजारपेठेत अनेक मोठमोठ्या ई-कॉमर्स साईटला तगडी टक्कर देत आहे.
Shopsy वर अनेक वस्तू या खूप कमी किमतीत मिळत आहे की तुमचा विश्वास बसणार नाही.
Shopsy ही कंपनी फ्लिपकार्टच्या मालकीची असून, Shopsy हा फ्लिपकार्ट ने सुरू केलेला एक सोशल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे.
या वेबसाईटवर इतर वेबसाईट पेक्षा कमी किमतीमध्ये बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर तुम्ही खरेदी सोबत कमाई देखील करू शकता. याची डिलिव्हरी देखील खूप जलद आहे.
जर तुम्ही अजूनही या वेबसाईटला भेट दिली नसेल तर एकदा जरूर भेट द्या. आणि खरेदीचा आनंद घ्या.
असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा.
Download Android app click here
हे देखील वाचा
Xiaomi Pad 6 Best Android Tablet
Swatantrya Veer Savarkar movie review in Marathi
मालदीव सारखी सुंदरता आता भारतातच अनुभवा
बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट