Cotton Corporation Recruitment 2024
Cotton Corporation Recruitment 2024 कॉटन काॅर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती
Cotton Corporation Recruitment 2024 भारतीय कापूस निगम (Cotton Corporation of India) ही भारत सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी असून यामध्ये कापसाचे खरेदी विक्री आणि वितरण यांची जबाबदारी या कंपनीमार्फत पार पाडले जातात. त्यांचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे व इतर क्षेत्रीय कार्यालये देशभरात आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित कापसाला योग्य दर आणि बाजारपेठ मिळावी यासाठी भारतीय कापूस निगम प्रयत्नशील असते. भारतीय कापूस निगम कापसाला स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ मिळवून देते. उत्तम दर्जाच्या कापसामुळे भारतीय कापूस जगभरात प्रसिद्ध आहे.
Cotton Corporation Recruitment 2024, भारतीय कापूस निगमच्या मदतीने कापूस खरेदीसाठी राज्यभरात / देशभरात विविध ठिकाणी कापूस खरेदी केंद्र यांचे स्थापना करते, कापूस खरेदी करताना गुणवत्ता आणि वजन ह्या दृष्टीने तपासणी करून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देते.
Cotton Corporation Recruitment 2024 जाहिरात
जाहिरात क्रमांक- DR/CCI/2024 जागा २१४
Cotton Corporation Recruitment 2024 पद आणि तपशील
Cotton Corporation Recruitment 2024 एकूण पदे – २१४
१. असिस्टंट मॅनेजर (लीगल) पदसंख्या ०१
२. असिस्टंट मॅनेजर (ऑफिशियल लँग्वेज) पदसंख्या ०१
३. मॅनेजमेंट ट्रेनी (mktg) पदसंख्या ११
४. मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) पदसंख्या २०
५. ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्यूटिव्ह पदसंख्या १२०
६. ज्युनिअर असिस्टंट (General) पदसंख्या २०
७. ज्युनिअर असिस्टंट (Accounts) पदसंख्या ४०
८. ज्युनिअर असिस्टंट (हिंदी ट्रांसलेटर) पदसंख्या ०१
Cotton Corporation Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
१. पद क्रमांक १ ५० टक्के गुणांसह एलएलबी आणि १ वर्ष अनुभव आवश्यक.
२. पद क्रमांक २ ५० टक्के गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी १ वर्ष अनुभव आवश्यक.
३. पद क्रमांक ३ एमबीए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट / ॲग्रीकल्चर
४.पद क्रमांक ४ सीए / एमसीए
५.पद क्रमांक ५ ५० टक्के गुणांसह बीएससी (ॲग्रीकल्चर) -(एस. सी./एस.टी./पीडब्ल्यूडी: ४५ % गुण)
६. पद क्रमांक ६ ५० टक्के गुणांसह बीएससी (ॲग्रीकल्चर) -(एस. सी./एस.टी./पीडब्ल्यूडी: ४५ % गुण)
७. पद क्रमांक ७ ५०% गुणांसह बीकॉम
८. पद क्रमांक ८ इंग्लिश विषयासह हिंदी विषयात पदवी.
Cotton Corporation Recruitment 2024 – वय
१२ जून २०२४ रोजी -(एस. सी./एस.टी.: ५ वर्षे सूट, ओबीसी ३ वर्षे सूट)
पद क्रमांक १ ते २ – वय वर्ष १८ ते ३२
पद क्रमांक ३ ते ८ -१८ ते ३०
Cotton Corporation Recruitment 2024 -फी
जनरल/ ओबीसी / इडब्लू एस – रुपये १५००/-
(एस. सी./एस.टी./पीडब्ल्यूडी/एक्स सर्विस मॅन रुपये ५००/-
अर्ज करण्याची अंतिम तारीख
२ जुलै २०२४, ११:५५ पर्यंत
परीक्षा : अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक
Cotton Corporation Recruitment 2024
जाहिरात क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.