Happy Birthday Wishes In Marathi 2024

Happy Birthday Wishes In Marathi 2024: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक वर्षी येणारा खास दिवस म्हणजे जन्मदिवस. वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या नातेवाईकांना कुटुंबीयांना मित्र परिवाराला भेटून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एस.एम.एसच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देत असतो, आणि त्यांचा दिवस खास बनवत असतो. Birthday Wishes in Marathi या पोस्ट मध्ये आपण मित्र मैत्रीणी,नवरा बायको, भाऊ-बहीण, मित्रपरिवार, कुटुंबातील इतर सदस्य या सर्वांसह शेअर करू अशा नवनवीन वाढदिवसाच्या शायरी, स्टेटस, सोशल मीडियावर शेअर करू शकतो असे मेसेज / फोटो खाली दिले आहेत. आमच्या कोकण कल्चर च्या या पोस्टमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वैविध्य पूर्ण संग्रह मिळेल जो तुम्ही प्रिय व्यक्ती च्या वाढदिवसादिनी शुभेच्छा मार्फत देऊ शकता.

Happy Birthday Wishes In Marathi 2024
Birthday wishes in Marathi

Happy Birthday Wishes In Marathi 2024

🫧

संकल्प असावेत तुझे नवे मिळाव्यात त्यांना दिशा नव्या,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…🎂💐

🫧

तुझ्या आयुष्यात यश, सुख समृद्धी, समाधान लाभो

तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे उमलून जावो 🌹,

त्याच्या सुगंधाने तुझे संपूर्ण जीवन दरवळत राहो

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा…

वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा…💐

🫧

तुझ्या आयुष्यात तुला खूप सारे यश मिळावं

तुझं जीवन उमलत्या कळी सारखं फुलाव

त्याचा सुगंध तुझ्या आयुष्यात कायम दरवळत राहो…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

🫧

सूर्यनारायण तुम्हाला खूप आशीर्वाद देवो,

उमललेली फुले तुझ्या आयुष्यात सुगंध भरो

आणि ईश्वर आपणास सदैव खुश ठेवो

वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…💐

🫧

वर्षाचे 365 दिवस,

महिन्याचे 30 दिवस,

आठवड्याचे 7 दिवस

आणि माझा प्रिय दिवस

म्हणजे तुझा वाढदिवस

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…💐

🫧

आयुष्याच्या प्रवासात माणसं भेटतात

काही आवडतात, काही खटकतात

काही कधीच लक्षात न राहणारे,

तर काही कायमचे मनात घर करून राहणारे,

त्यातीलच एक तुम्ही

तुम्हास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…💐

🫧

नव्या क्षितिजाची नवी पहाट,

फुलांनी फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,

गोड स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर कायम राहो

तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो…

तुम्हास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…💐

🫧

झेप अशी घ्या की बघणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,

अवकाशाला अशी गवसणी घाला की, पक्षांना प्रश्न पडावा

📖 ज्ञान असे घ्या की, सागर देखील अचंबित व्हावा

प्रगती इतकी करा की काळही पाहत रहावा

कर्तृत्वाच्या बाणाने ध्येयाचे गगन भेदून

यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही सगळीकडे पसरवाल हीच

आपणास वाढदिवसानिमित्त मनापासून शुभकामना…💐

🫧

यशाची शिखरे आपण अशीच चढत राहो कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो

विजयाची ललकारी तुमची दहाही दिशांत गुंजत राहो,

वाढदिवस आपला असाच आनंदात जावो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,

ही एकच माझी इच्छा

तुला जन्मदिनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

🫧

तुमच्या वाढदिवसाचे आनंददायी क्षण

तुम्हास सदैव आनंददायी ठेवो

वाढदिवसाच्या अगणित आठवणी

हृदयात सदा तेवत राहो

हीच प्रेमळ मनोकामना…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

आपणास रायगडाची भव्यता 🚩

पुरंदरची दिव्यता शिवनेरीची श्रीमंती 🚩

सिंहगडाची शौर्यता अन् सह्याद्री ची उंची लाभो 🚩

आपणास जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा…🚩

आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो…🚩

🫧

प्रोत्साहित करणारा

साथ देणारा

नेहमीच सोबत असणारा

तुझ्यासारखा भाऊ मिळण्याचे भाग्य, फार थोड्या लोकांना लाभत

तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा👬

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी

तुझ्या जन्मदिनी हीच प्रेमळ इच्छा

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास

उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🫧

आयुष्याचा खडतर प्रवास

ज्याच्या सहवासाने सहज पार करता आला

अशा माझ्या प्रिय भावाला

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…💐

🫧

मी यशस्वी होण्यासाठी💪

आयुष्यात तु जे काही कष्ट घेतले

ते माझ्या डोळ्यासमोर आहेत

त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद…🙏

आयुष्यात असाच सुखी, आनंदी रहा हीच ईश्वराकडे जन्मदिनी प्रार्थना…

वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…💐

🫧

जीवनातील येणारा प्रत्येक दिवस

आनंदाने प्रेमाने लख्ख उजळून जावा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…💐

Birthday Wishes in Marathi

गायली जिने अंगाई…

आज तिच्या जन्मदिनी…

नमन करतो तुजला आई…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…आई

🫧

तू जगातील सर्वात सुंदर आई आहेस

आई तुला वाढदिवसाच्या अगणित आरोग्यदायी शुभेच्छा…

🫧

दिलाय जीवनाला आईने आकार

आहे जगण्याला तिचाच आधार

कुशीत आईच्या होती सर्व स्वप्न साकार

आईविना असे जीवन निराधार…

प्रेमळ आईला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…💐

🫧

माझ्या जन्मापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिली

यशाचा मार्ग देखील तुम्ही दाखवला

तुमची अशीच साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

3 Easy Way to Earn Money Online

Angkor Wat प्राचीन हिंदू मंदिर

🫧

पृथ्वीतलावर अगणित माणसे जन्माला येतात

पण तुमच्यासारखे दिलदार व्यक्तिमत्व एखादेच जन्मास येते

तुम्हास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

नव्या सुखाने नव्या वैभवाने

आपला आनंद द्विगुणित व्हावा

दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

🫧

चांगले मित्र येतील जातील

पण तु मात्र नेहमी माझे खास आणि जिवाभावाचे असाल

मी नशीबवान आहे कारण तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे…

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…💐

🫧

आयुष्याच्या या नव्या पायरीवर

तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुझ्या इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे

मनात माझ्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…💐

🫧

जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा… हॅपी बर्थडे भावा…💐

🫧

वाढदिवस येतो

स्नेही मित्रांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो

आयुष्याला योग्य दिशा देतो

जीवन किती सुंदर आहे हे सांगून जातो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

मी खूप नशीबवान आहे

मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली

माझ्या मनातील भावना समजणारी

मला एक सोबती मिळाली

प्रत्येक जन्मी तूच माझी bestie असावीस

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

🫧

सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐

Happy Birthday Wishes |birthday wishes| Happy Birthday Wishes In Marathi 2024 | happy birthday to you messages| Happy Birthday Wishes In Marathi 2024 |Happy Birthday Wishes In Marathi 2024 | birthday shayari

🫧

उशिरा दिलेल्या शुभेच्छांबद्दल क्षमस्व

तुमचा दिवस छान जावो…

Belated Happy Birthday…💐

🫧

जल्लोष साऱ्या गावाचा

वाढदिवस माझ्या भावाचा

Happy Birthday…💐

🫧

आपला आज वाढदिवस

आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस असा असावा

की प्रत्येकाला तुमचा हेवा वाटावा

तुम्हास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐

🫧

नातं तुझ्या माझ्या प्रेमाचं असंच फुलावं,

जन्मदिनी तुझ्या

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…💐

🫧

वाढदिवसाचे तुझ्या हे सुखदायी क्षण, तुला सदैव आनंद देवो,

या सगळ्या आठवणी तुझ्या हृदयात ताज्या राहो…💐

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…💐

🫧

नवे क्षितिज नवी पहाट

आयुष्यात फुलावी स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो…

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…💐

🫧

वेगळी आहे माझी बहीण

प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुख सर्वकाही असतं

माझ्यासाठी माझी बहीणच सर्व काही आहे…

दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई…💐

🫧

दशग्रीवा

6 thoughts on “Happy Birthday Wishes In Marathi 2024”

  1. Pingback: 50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

  2. Pingback: Holi Wishes in Marathi 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?