मिठाचे हे प्रकार तुम्हाला माहित आहेत का ? Types of Salt
Types of Salt : अन्नपदार्थांमध्ये कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चवदारपणा येत नाही पण मिठाचे अति सेवन देखील आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आहारात मिठाचा जपून वापर करणे कधीही चांगले. आयुर्वेदामध्ये (Different types of salt) अनेक प्रकारच्या मिठांचा संदर्भ आढळून येतो, यामध्ये प्रामुख्याने शेंदेलोण मीठ, पादेलोण मीठ, बिडलवण मीठ, सांबरलोण मीठ, समुद्री काळे मीठ असे मिठाचे पाच […]
मिठाचे हे प्रकार तुम्हाला माहित आहेत का ? Types of Salt Read More »