महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन २०२४ | Maha E Seva kendra registration 2024
देशाला तांत्रिकदृष्ट्या डिजिटल बनवण्यासाठी सरकार अनेक योजना ऑनलाइन सुरू करत आहे. सरकार आणि जनता यांच्यातील कामे सुरळीत होण्यासाठी तसेच या अगोदर चालणारी वेळखाऊ पद्धत बंद करण्यासाठी शासन नवनवीन योजना राबवीत असते.शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यामागील मुख्य उद्देश असतो. योजना आणि लाभार्थी यांच्यातील प्रक्रिया सुखकर करण्यासाठी शासनाने महा-ई-सेवा केंद्र संपूर्ण राज्यभर चालू केले आहेत. या केंद्रांमार्फत नागरिकांच्या गरजेनुसार नागरिकांना आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, पासपोर्ट इत्यादी आवश्यक अशा कागदपत्रांसाठी या केंद्रांमार्फत अर्ज करता येणार आहे.
महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन २०२४ | Maha E Seva kendra registration 2024 Read More »