Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana : केंद्र शासन तसेच राज्य शासन राज्यातील जनतेसाठी विविध महत्त्वकांक्षी योजना राबवीत असते. कष्टकरी शेतकरी, महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रौढ इत्यादींसाठी वेगवेगळ्या योजना वेळोवेळी शासन हाती घेत असते. अशाच प्रकारची महत्त्वकांक्षी लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा केली आहे. […]