Happy New Year Wishes 2025 : नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन आपण नवीन सुरुवात करतो येणाऱ्या वर्षाकडून अनेक अपेक्षा ठेवतो. जे साध्य करायचं आहे ते मिळवण्यासाठी अर्थात प्रयत्न करतो. येणाऱ्या वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात आपण करत असतो त्यामुळे मस्ती मनोरंजनसह शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो नातेवाईक आप्तजन यांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संग्रह खाली दिला आहे चला तर मग नवीन सुरुवात करूया…
new year wishes | new year Marathi wishes | new year wishes quotes marathi
Happy New Year Wishes 2025
नववर्षाच्या शुभ समयी तुमचे आयुष्य प्रकाशमय हो वो…. नववर्ष तुम्हाला आनंददायी जावो…
तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षात १२ महिने सुख ५२ आठवडे यश ३६५ आनंदात जावोत. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
सरलं वर्ष, गेला काळ, नवीन सुरुवात घेऊन आलं नवीन २०२५ साल… नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
नव्या वर्षासह यशाचा नवा प्रवास, नव्या संधी आणि यशाची होऊदे बरसात… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या या खास पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा….
सूर्याप्रमाणे उधळू दे तुमचे जीवन… ताऱ्या प्रमाणे चमकू द्या तुमचे अंगण… तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.
वर्ष येते वर्ष जाते… तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या नवीन वर्षात पूर्ण होवोत… नवीन वर्षाच्या अगणित शुभेच्छा…हॅप्पी न्यू इयर २०२५
नवे वर्ष नवे संकल्प…उज्वल करा येणारे वर्ष… नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
विसरून मागील भूतकाळ… साठवून चांगल्या आठवणी… नवीन हर्ष घेऊन येईल नवीन वर्षाचा क्षण .. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा….
२०२५ हे वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येवो… तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
ते देखील वाचा – Happy Birthday Wishes In Marathi
Leave a Reply