MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 : महापारेषण ही महाराष्ट्रातील प्रमुख वीज पारेषण कंपनी असून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५०४ जागांसाठी भरती जाहीर झाली असून लवकरच उर्वरित माहिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MSETCL) हा महाराष्ट्र राज्यातील विद्युत ट्रान्समिशनचे संचालन करणारा सार्वजनिक उपक्रम आहे. कंपनीचा उद्देश राज्यात सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम विद्युत वितरण प्रणाली निर्माण करणे आणि चालविणे आहे. MSETCL, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (MSEB) विभाजनामुळे २००५मध्ये स्थापन झाली. कंपनीचे मुख्य कार्यक्षेत्र हे विद्युत ऊर्जा वाहतुकीसाठी उच्चदाब ट्रान्समिशन लाईन्स आणि सबस्टेशन्स चालविणे आहे. MSETCL राज्यातील विविध भागांमध्ये 220kV, 400kV आणि त्यापेक्षा उच्च दाबाच्या विद्युत वाहन प्रणालीचे नेटवर्क तयार करते.

महापारेषण चे मुख्यालय मुंबई येथे असून ती महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात पायाभूत सुविधांद्वारे कार्यरत आहे.

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 ५०४ जागांमध्ये – अधीक्षक अभियंता (सिविल), कार्यकारी अभियंता (सिविल), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिविल), उपकार्यकारी अभियंता (सिविल), सहाय्यक अभियंता (सिविल), सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A), वरिष्ठ व्यवस्थापक (F&A), व्यवस्थापक (F&A), उपव्यवस्थापक (F&A), उच्च श्रेणी लिपिक (F&A), निम्न श्रेणी लिपिक (F&A), सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी

शैक्षणिक पात्रता

MahaTransco Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

MahaTransco Bharti 2025 फी

वयाची अट आणि नोकरीचे ठिकाण

सूचना इतर सगळी माहिती लवकरच उपलब्ध होईल.

महापारेषण भरती २०२५ महत्वाच्या लिंक

Mahatransco Official Website : www.mahatransco.in

Short Notification : Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

o