छ.संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा… Chhava Movie
Chhava Movie : ऐतिहासिक चित्रपट म्हटले म्हटले की बरीच चर्चा होताना आपणास दिसून येते त्यातून निर्माण होणारे वाद आणि बरच काही…आजपर्यंत बॉलीवूड मध्ये फक्त मुघल साम्राज्याच्या संदर्भात अनेक चित्रपट आले. मराठ्यांचा इतिहास दाखवणारा दर्जेदार आणि भव्य दिव्य चित्रपट असा झाला नाही. बऱ्याच काळानंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि ज्वलंत इतिहास मांडणारा चित्रपट […]
छ.संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा… Chhava Movie Read More »