50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Best Birthday Wishes for Sister in Marathi : प्रत्येकाचा वाढदिवस हा नेहमीच खास असतो. आईप्रमाणे प्रेम करणारी जीव लावणारी आईचे दुसरे रूप म्हणजे बहीण होय.

बहिण भावाचे नाते हे अनोखे असते, कधी नटखट, मस्ती, प्रेम, जिव्हाळा, तक्रार असे बहुआयामी नाते. जीवनात चांगले वाईट काय हे शिकवणारी, मदत करणारी, प्रसंगी तक्रार तर कधी हट्ट पुरवणारी बहिण ही सगळ्यांनाच प्रिय असते. आणि विशेष म्हणजे तिचा वाढदिवस असेल तर मग तो दिवस खास असतो.

आणि या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छांचा खजिना घेऊन आलो आहोत.

कोकण कल्चर

Best Birthday Wishes for Sister in Marathi
Best Birthday Wishes for Sister in Marathi

Best Birthday Wishes for Sister in Marathi या लेखामध्ये वैविध्यपूर्ण अशा बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह पाहणार आहोत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही तुमच्या ताईचा वाढदिवस खास आणि आठवणीत राहणारा बनवू शकता.

मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

100+ Best Birthday Wishes for Sister in Marathi

🟠

नेहमी नेहमी यावा हा दिवस, हिच मनास आस.
जन्मदिवस तुझा करू आपण खास,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…ताई

🟠

बहिण असे खास

तिच्या विना जीवन भकास

कधी चिडकी, कधी लडीवाळ,

भावाशी असते, जोडलेली नाळ,

माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा… ताई

एक विलोभनीय पर्यटन स्थळ जेथे निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्र दर्शन होते.

🟠

आमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवणाऱ्या ताईला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday…Dear…Sister

🟠

Best Birthday Wishes for Sister in Marathi
Best Birthday Wishes for Sister in Marathi

आमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवणाऱ्या

माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

Best Birthday Wishes for Sister in Marathi
Best Birthday Wishes for Sister in Marathi

मी खूप नशीबवान आहे,

मला तुझ्यासारखी ताई मिळाली,

समजून घेणारी,

आईसारखे प्रेम करणारी

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…ताई

Best Birthday Wishes for Sister in Marathi

मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने बनवली इलेक्ट्रिक कार

चेहरा तुझा आनंदित असावा…आयुष्यात सुखाचा वर्षाव असावा…

व्हावीस तू मोठी कीर्तीवान…

साऱ्या जगात हेवा वाटावा

माझ्या प्रिय ताईला

वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…

🟠

गेल्या जन्माच्या पुण्याईने

तुझ्यासारखी बहीण मिळाली

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…ताई

🟠

प्रत्येक जन्मोजन्मी भगवंताने

मला तुझ्या सारखीच बहीण द्यावी

माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा !

महाराष्ट्रातील सुंदर धबधबा

🟠

उगवणारा सूर्य तुला आशीर्वाद देवो,

उमललेली फुले सुगंध देवो,

ईश्वर तुला सदैव आनंदात ठेवो,

वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा…ताई

🟠

प्रेमळ बंध हे रेशमी नात्यात गुंफलेले,

लहानपणापासून आतापर्यंत सांभाळलं,

पुढे आयुष्यभर तुझी साथ लाभू दे मला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🟠

अभिमान आहे मला

तू माझी धाकटी बहीण असल्याचा

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🟠

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, बहिणीला

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

🟠

माझ्यापेक्षा मोठ्या दिसणाऱ्या, माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

🟠

बहिणी सारखी चांगली मैत्रीण या जगात नाही,

तुझ्यापेक्षा चांगली बहीण नाही,

माझ्या गोड बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

भाग्यवंत आहे मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,

मनातले समजून घेणारी,

प्रत्येक वेळी सोबत असणारी,

आईप्रमाणे माया करणारी,

जन्मोजन्मी तूच बहीण असावी.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय बहिणीस,

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…ताई

🟠

माझ्या वेदनेचे मलम तू,

माझ्या आनंदाचे कारण तू, माझ्या लाडक्या बहिणीला,

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…ताई

🟠

व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी इच्छा,

आयुष्यात तुला सुख, समृद्धी, समाधान भरभरून लाभो

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…ताई

🟠

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,

आम्हासाठी तू आमचं संपूर्ण जग आहेस,

ताई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

🟠

Best Birthday Wishes for Sister in Marathi
Best Birthday Wishes for Sister in Marathi

माझ्या सगळ्या चुका माफ करणारी, रागात देखील मनापासून प्रेम करणारी,

आशीर्वाद देण्यास सदा तत्पर असणारी, आयुष्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे तू

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…ताईसाहेब

🟠

परिस्थितीनुसार सगळी माणसे बदलतात,

एक व्यक्ती कधीच बदलत नाही,

जशी आहे तशीच राहते,

ती म्हणजे आपली ताई असते…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… ताई

🟠

वर्षाचे 365 दिवस,

महिन्याचे 30 दिवस,

आठवड्याचे 7 दिवस,

आणि माझा प्रिय दिवस म्हणजे

ताई तुझा वाढदिवस

ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

नाते आपले अनमोल, दिवसागणिक वाढत जावे,

तुझ्या वाढदिवसा दिवशी, तू शुभेच्छांच्या पावसात भिजावे,

प्रिय ताई तुला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🟠

100+ Best Birthday Wishes for Sister in Marathi

जगातील सगळी सुखं तुला मिळावी,

आरोग्य धनसंपदा लाभावी,

हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…ताई

Happy Birthday

🟠

तुला जे जे पाहिजे ते सर्व मिळू दे,

भाग्यवान शब्दाचा अर्थ तुला पाहून कळू दे,

यशाची शिखरे तू नेहमी सर करावी,

पाहता वळून मागे शुभेच्छा आमुची स्मरावी,

तुझ्या आनंदाचा वेल गगनी भिडू दे,

आयुष्यात सर्व तुझ्या मनासारखे घडू दे,

वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा…ताई

🟠

आमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य निर्माण करणाऱ्या,

माझ्या प्रिय बहिणीला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

माझ्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

🟠

आमच्या शुभेच्छांनी तुझा दिवस व्हावा खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! ताईसाहेब

🟠

माझी काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय ताई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

परी आहेस तू आमची,

नेहमीच चमकत रहा,

ताई तुला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

हजारो नातेवाईक असतात,

पण त्या हजारोंमध्ये,

हजारो विरोधात असताना देखील आपल्या सोबत असते ती म्हणजे ताई,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! ताई

🟠

मनाने हळव्या, पण प्रसंगी कठोर,

अशा माझ्या चिडखोर बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

Best Birthday Wishes for Sister in Marathi

नेहमी मोटिवेट करणारी,

नेहमी साथ देणारी,

तुझ्यासारखी बहिण मिळण्याचे भाग्य

फार कमी लोकांना मिळते,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! ताई

🟠

शुभ ईच्छांचा सोहळा हा, आहे शुभ मधुमास,

दुःखाने घ्यावा कायमचा संन्यास,

सुख-समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा प्रवास

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! ताई

🟠

प्रत्येक जन्मी तूच बहीण म्हणून लाभावी हीच मनी इच्छा,

प्रिय ताई तुला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

फक्त बहिण नाहीस, तर एक विश्वासू मैत्रीण आहेस,

ताई तुला वाढदिवसाच्या

आनंददायी शुभेच्छा..!

🟠

आई-बाबांच्या मारापासून वाचवणाऱ्या, संकटात पाठीशी उभी राहणाऱ्या,

मोठ्या ताईला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

खूप व्यक्ती आयुष्यात येतात – जातात,

पण हजारो चुका माफ करणारी, चांगले वाईट शिकवणारी,

ताई

तुला जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा…!

🟠

आज तुझा वाढदिवस,

लाख लाख शुभेच्छा…

तू मनी इच्छिलेले, सारे पूर्णत्वास जावो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

लाख लाख शुभेच्छा

तू मनी इच्छिलेले, सारे पूर्णत्वास जावो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

🟠

असं म्हणतात की ताई हीच आईच दुसरं रूप असते,

माझ्यासाठी तूच सर्व काही आहेस,

ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!

🟠

Best Birthday Wishes for Sister in Marathi | 100+ Best Birthday Wishes for Sister in Marathi

मित्रांनो वरील शुभेच्छा आपल्या ताईला पाठवून तिचा वाढदिवस खास बनवा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन शुभेच्छांच्या अपडेट साठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा.

50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi 2024

दशग्रिव्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India