विज्ञान सृजन स्पर्धा २०२४
विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ : राजापूर हायस्कूल व गोडे- दाते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर च्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय गोठणे- दोनिवडे शाळेने सहभाग घेऊन वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक “फुल” हे मॉडेल सादर केले. विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ सदर स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला, या […]
विज्ञान सृजन स्पर्धा २०२४ Read More »