Birthday Wishes for Fathers in Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Fathers in Marathi : बाबा, वडील, बापू, पापा, पप्पा अनेक नावांनी ओळखला जाणारा घराचा आधार, घरातला कर्ता पुरुष कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांच ओझ मुकाट्याने वाहणारा… कठोर पण तितकाच प्रेमळ असा बाबा. आपण आईवर अनेक कविता गोष्टी नेहमीच ऐकत आलो पण बाबा वर लेखन खूप कमी आढळून येते किंवा लिहिले जाते. आपला वाढदिवस आपण खास करतो तसंच आपल्या बाबांचा वाढदिवस खास आणि स्मरणीय करण्यासाठी बाबांच्या वाढदिवसानिमित्त Birthday Wishes for Father in Marathi या काही निवडक शुभेच्छा… वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Dad, Birthday Wishes for Dad in Marathi. निवडक शुभेच्छांचा संग्रह खास तुमच्यासाठी.

Birthday Wishes for Fathers in Marathi
Birthday Wishes for Fathers in Marathi

Birthday Wishes for Fathers in Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, निर्मळ, कष्टाळू माणसाला अर्थातच बाबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…बाबा ! तुमचं आयुष्य नेहमी आनंदाने आणि हास्याने भरलेलं असो.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्या सारखे उत्कृष्ट वडील मला लाभले, बाबा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

संस्कारक्षम जगण्याचे मूल्य शिकवणारे माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

या जगातील सर्व सुख, समृद्धी, आरोग्य तुम्हाला लाभो… बाबा वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

Birthday Wishes for Fathers in Marathi
Birthday Wishes for Fathers in Marathi

तुमच्या इच्छा, स्वप्ने बाजूला ठेवून तुम्ही आमची स्वप्न पूर्ण केलीत… तुमच्या या त्यागाला शतशः नमन बाबा वाढदिवसाच्या अगणित आरोग्यदायी शुभेच्छा…

50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील अमूल्य असा ठेवा माझे सर्वस्व… बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

जीवनाच्या वाटेवर नेहमीच योग्य मार्ग दाखविणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

नेहमी माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिल्याबद्दल आणि नेहमीच तुमच्या पाठींबाची गरज आहे बाबा… तुम्हाला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…

बाबा तुमचा हात जरी खांद्यावर असला तरी संकटांशी लढण्याचं बळ मिळते… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

आमच्या कुटुंबातील कॅप्टन कूल… बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा आजचा दिवस जेव्हा जेव्हा येतो तो क्षण आमच्यासाठी खूप खास असतो बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

बाबा तुमचा आशीर्वाद नेहमीच राहो आमच्यावर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

संपूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी झिजवली तुम्ही काया… बाबा तुम्हास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Baba Birthday Wishes in marathi

माझ्या यशाचे रहस्य माझे बाबा…तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..

जगातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझ्या बाबाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटनाऱ्या माझ्या प्रिय बाबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

अमुची लाईफ लाईन आमचे बाबा… तुम्हाला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा…

जगण्याच्या मूल्यांचे उचित संस्कार देणाऱ्या माझ्या प्रिय बाबाला… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

जगातील सगळी सुखं तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही थारा न मिळो. बाबा… मी खूप आनंदी आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

बाबा नेहमी माझ्यावर विश्वास ठेऊन मला पाठिंबा दिल्याबद्दल… बाबा मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन केल्याबद्दल…आमच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल… तुमच्या जन्मदिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Birthday Wishes for Fathers in Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes for Fathers in Marathi

Best Birthday Wishes for Sister in Marathi

प्रत्येकाचा वाढदिवस खास असतो, बाबांचा वाढदिवस म्हणजे पर्वणीच जणू, आई बद्दल आपण सगळीकडे वाचतो, पण अविरतपणे कुटुंबासाठी मेहनत, कष्ट, त्याग करणारे वडील यांच्याबद्दल साहित्यामध्ये देखील क्वचित लेखन आढळून येतं, वडिलांचं महत्व पितृछत्र हरपलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारा… घरातील कर्ता माणूस घरात असेल तर घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत होत नाही. अश्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस हा खास बनविण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह वर दिला आहे त्या मार्फत वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या अनमोल क्षणी तो क्षण खास बनवा… अशोक नवनवीन शुभेच्छांचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला फॉलो करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India