Electoral Bonds वर का बंदी घातली गेली? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Electoral Bonds : भारतासह इतरही देशांमध्ये आता निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. भारत सरकारने २०१७ मध्ये इलेक्टोरल बाँडस योजना जाहीर केली होती, त्याची अंमलबजावणी ही जानेवारी २०१८ पासून करण्यात आली होती. या लेखामध्ये आपण इलेक्टोरल बाँडस म्हणजे काय? या बाँडस वर बंदी का घालण्यात आली? हे बाँडस कसे काम करतात? याविषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण […]
Electoral Bonds वर का बंदी घातली गेली? जाणून घ्या संपूर्ण माहिती. Read More »