Chhava Trailer launch
Chhava Trailer launch : अवघा महाराष्ट्र वाट बघत असलेला बहुचर्चित चित्रपट “छावा” चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये विक्की कौशल प्रमुख भूमिकेत असून त्याचा जबरदस्त लुक दिसत आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यामध्ये प्रमुख भूमिका विक्की कौशल या हरहुन्नरी अभिनेत्याने […]
Chhava Trailer launch Read More »