एका चार्ज मध्ये 500 किमी रेंज देणारी Tata Curvv ev
Tata Curvv ev : भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टाटा मोटर्स हे नाव अग्रगण्य आहे. तसे पाहाल तर भारत ही जगभरातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. अनेक कंपन्या आपली अनेक वाहने भारतीय बाजारपेठेत विक्री करतात. अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपल्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च केल्या आहेत. पुरेशा पायाभूत सुविधांच्या अभावी भारतातील लोकांचा या इलेक्ट्रिक वाहनांना संमिश्र प्रतिसाद […]
एका चार्ज मध्ये 500 किमी रेंज देणारी Tata Curvv ev Read More »