Republic Day Wishes in Marathi

Republic Day Wishes in Marathi : क्रांतिकारकांच्या बलिदानाने आणि प्रचंड संघर्षानंतर, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान मांडले, व संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला, २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आणले गेले. हा दिवस संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून आपल्या नातेवाईकांना मित्र परिवार खास शुभेच्छा द्या.

Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes in Marathi

हे राष्ट्र देवतांचे… हे राष्ट्र प्रेषितांचे

हा चंद्र सूर्य नांदो… स्वातंत्र्य भारताचे…

येथे नसो निराशा… थोड्या पराभवाने…

हे राष्ट्र विक्रमांचे… हे राष्ट्र शांततेचे…

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

बलसागर भारत होवो… विश्वात शोभूनी राहो…

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा…

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…

प्रजासत्ताक दिनाच्या

सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

विविधतेने नटलेल्या माझ्या भारत देशाची सदैव भरभराट होवो‌…

माझ्या भारत भूमिचे नाव सदैव सर्वांच्या मुखी राहो…

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा…

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

विविधतेतही एकता आहे माझ्या भारत देशात,

संकटातही एकता आहे माझ्या भारत देशात,

बदल घडविण्याची ताकद आहे माझ्या भारत देशात,

माणुसकीही जपली जाते माझ्या भारत देशात,

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

इंद्रधनू च्या सप्त रंगाने अवकाश हे सजले,

एकात्मतेच्या रचनेने संविधान पहा हे नटले,

आपणास व आपल्या परिवारास प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

Republic Day Wishes in Marathi

राष्ट्र विरांचे, तरी शांतीचे

भारत देशा…

महिमा तुझा किती गाऊ माझ्या

भारत देशा…

रंग, रूप, वेष, बोली भाषेने नाटलेला…

विविधतेतही एकतेने पहा हा सजलेला…

आभाळी तीन रंगानी उधळण केलेला…

क्रांतिकारकांच्या बलिदानाने घडलेला…

गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा…

प्रजासत्ताक दिनाच्या

आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…

Republic Day Wishes in Marathi

माझ्या तिरंग्याची शान मी कायम ठेवणार आहे…

संविधानाने दिलेला मान मी जपून ठेवणार आहे…

बलिदान दिले ज्या वीरांनी आठवून त्यांची स्मृती…

जपणार भारतीय संस्कृती…

प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण देशवासीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..‌!

Republic Day Wishes in Marathi

देश भक्ती चा जयघोष करावा…

दिंड्या पताक्यांनी मळा सजावा…

प्रिय जनांशी संवाद साधावा…

प्रजासत्ताक दिन साजरा करावा…

स्वतंत्र देशा, बलाढ्य देशा माझ्या भारत देशा…

विरांनी रणभूमी गाजवलेल्या माझ्या भारत देशा…

साधू संतांची पवित्र भूमी माझ्या भारत देशा…

विविधतेतही एकता दिसणाऱ्या माझ्या भारत देशा…

तूला कोटी कोटी नमन करितो…..

माझ्या भारत देशा…

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

हे देखील वाचा कोकण कल्चर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

o
Scroll to Top