Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 | १८२ जागांसाठी निघाली भरती.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच ए एल) एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जो भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत येणारा एक विमान उद्योग आहे. ज्यामध्ये हेलिकॉप्टर, एरो इंजिन, इंडस्ट्रियल मरीन गॅस टर्बाईन, इतर ॲक्सेसरीज तसेच उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी डिझाईन्स, विकास, निर्मिती आणि दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश होतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच ए एल) मध्ये विविध पदांसाठी १८२ जागांची भरती जाहीर केली आहे.

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024
Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 – जागा

क्रमांकपदाचे नावजागा
डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल)२९
डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)१७
ऑपरेटर (फिटर)१०५
ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन)२६
ऑपरेटर (मशिनिस्ट )
ऑपरेटर (वेल्डर)
ऑपरेटर (सीट मेटल)
एकूण१८२

एकूण मिळून १८२ जागांसाठी सदर भरती आहे.

वय

एक १ मे २०२५ रोजी १८-२८(एस.सी./ एस.टी. ५ वर्ष सूट तसेच ओबीसी ३ वर्षे सुरू)

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारतात

शैक्षणिक पात्रता आणि आरक्षण

क्र.पदअनारक्षितओबीसीएस सीएसटीइ डब्ल्यू एसएकूणशैक्षणिक पात्रता
१.डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिकल) (scale D6)14842129Diploma in Engineering (Mechanical)
२.डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) (scale D6)1041217Diploma in Engineering (Electrical/ Electronics / Electronics and Communication / Electrical and Instrumentation / Electronics and Instrumentation
३.ऑपरेटर (फिटर) (scale C5)442716711105ITI Fitter with NAC / NCTVT
४.ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन) (scale C5)10653226ITI electrician Electrician with NAC / NCTVT
५.ऑपरेटर (मशिनिस्ट ) (scale C5)112ITI Machinist with NAC / NCTVT
६.ऑपरेटर (वेल्डर) (scale C5)11ITI Welder with NAC / NCTVT
७.ऑपरेटर (सीट मेटल) (scale C5)112ITI sheet metal worker with NAC / NCTVT
एकूण8047261217182

Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024 – भरती विषयी

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे भारतातील प्रमुख एरोस्पेस कंपनी आहे जे विमान, हेलिकॉप्टर, उपग्रह यांचे डिझाइन्स, विकास आणि उत्पादन घेते.

निकष – वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष असतात साधारणपणे उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा संबंधित क्षेत्राची पदवी किंवा शिक्षण पूर्ण केलेले असावे विशिष्ट शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांची नोंद भरती अधिसूचनेमध्ये केलेली आहे.

निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन टप्प्यांमध्ये असते. यामध्ये परीक्षेमध्ये उमेदवाराला त्याच्या तांत्रिक ज्ञानाचे शिक्षणासंबंधीचे कौशल्याचे मूल्यांकन करणारी परीक्षा असते. मुलाखत लेखी परीक्षेतील निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते यामध्ये त्याचे संवाद कौशल्य क्षमता आणि भूमिका यांचे मूल्यांकन केले जाते.

अधिकृत जाहिरात पहा क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

MSEDCL Junior Assistant (Account) Recruitment ऑनलाइन अर्ज करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India