BMC Clerk Recruitment 2024

BMC Clerk Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगर पालिकेद्वारे लिपिक पदाची अधिसूचना प्रसारित करण्यात आली असून एकूण १८४६ रिक्त पदांच्या प्रति बाबत घोषणा करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी अधिकृत पोर्टलवर लिंक देखील जारी करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी बीएमसी लिपिक भरती २०२४ बाबत संपूर्ण माहिती सदर लेखात पाहू शकता.

BMC Clerk Recruitment 2024
BMC Clerk Recruitment 2024

BMC Clerk Recruitment द्वारे गट क मधील लिपिक / कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे, विविध विभागातील १८४६ जागांसाठी श्रेणीनुसार रिक्त जागा प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

कार्यकारी सहाय्यक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात क्रमांक एम पी आर/७८१४

MPR/7814 प्रकाशित केली आहे.

भरतीबृहन्मुंबई महानगरपालिका
पदकार्यकारी सहाय्यक ( लिपिक )
एकूण जागा१८४६
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची तारीख२० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४
निवड प्रक्रियागुणवत्ता यादीनुसार
वेतनश्रेणीरू २५,५००/- ते ८१,१००/-
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mcgm.gov.in
BMC Clerk Recruitment 2024

रिक्त जागा

अनु.क्र.आरक्षणरिक्त जागा
ओबीसी४५२
इडब्ल्यूएस१८५
जनरल५०६
अनुसूचित जाती१४२
एस.टी१५०
एस इ बी सी१८५
विशेष मागासवर्गीय४६
भटक्या जमाती – ब५४
भटक्या जमाती – क३९
१०भटक्या जमाती – ड३८
११वोमुक्त केस – अ४९

महत्त्वाच्या बाबी

शैक्षणिक पात्रता

  • ४५% गुणांसह कला, वाणिज्य, विज्ञान किंवा विधी पदवी
  • मराठी व इंग्रजी टंकलेखन – ३० शब्द प्रति मिनिट
  • एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणकाचे शिक्षण

अर्जाची फी/ शुल्क

खुला प्रवर्ग- रु.१०००/- इतर वर्गांसाठी रु.९००/-

वय

दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी वय वर्ष १८ ते ३८ वर्ष.

मागासवर्गीय ५ वर्ष सूट.

नोकरीचे ठिकाण

मुंबई

परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नंतर जाहीर करण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक

संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा.

असेच भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India