Marathi Ukhane
Marathi Ukhane : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये लग्न असो, पूजा असो किंवा इतर कार्यक्रम असेल तर महिला मंडळी नाव घे…उखाणे घेण्यासाठी नववधू यांना किंवा पूजेला बसलेल्या महिलेला आग्रह करतात. महाराष्ट्र मध्ये नाव घेण्याची ही अनोखी पद्धत आहे ज्यामध्ये महिला काव्यात्मक रित्या आपल्या पतीचे नाव घेतात. नव वधूंना तर दारातच अडवले जाते… नाव घेतल्याशिवाय/ उखाणा घेतल्याशिवाय सोडले […]