Foldable iPhone

Foldable iPhone

Foldable iPhone : जगभरात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता पुढील काळाचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसलं आहे. संगणक क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात मजल मारली आहे. टेक्नॉलॉजी च्या मदतीने मानवाने दूरसंचार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून संपूर्ण जग हे जवळ आणले आहे. एका क्लिकवर जगभरातील कोणतेही ठिकाण आपण घरबसल्या पाहू शकतो. आज आपण फोल्डेबल […]

Foldable iPhone Read More »