10 Biggest Insurance Company in the World
आजच्या धावपळीच्या युगात विमा हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि यासाठी अनेक कंपन्या काम देखील करत आहेत. यामध्ये अपघात विमा, आरोग्य विमा, मालमत्ता, व्यावसायिक दायित्व, गैरव्यवहार यांसह इतर क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या नुकसानी साठी या कंपन्या कव्हरेज पॉलिसी ऑफर करून देतात. या लेखामध्ये आपण विमा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जगभरातील 10 मोठ्या कंपन्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
10 Biggest Insurance Company in the World Read More »