Shevga Recipes

Shevga Recipes शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी

Shevga Recipes : शेवगा ही बाजारपेठेत सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक प्रथिने, जीवनसत्व या शेवग्याच्या भाजीत आढळतात. भारत हा शेवग्याचा प्रमुख उत्पादक देश आहे, पावसाळ्या व्यतिरिक्त इतर सर्व महिन्यात शेवग्याची भाजी आपणास बाजारपेठेत मिळते, शेवग्याच्या भाजी पासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. त्याच्या पानांची/ शेंगांची देखील भाजी केली जाते. तसेच शेवग्याला आयुर्वेदामध्ये […]

Shevga Recipes शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी Read More »