टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स बाजारात दाखल | New TATA Nexon EV Max launch
TATA Nexon EV Max launch टाटा नेक्सॉन ईव्ही ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी एस यु व्ही इलेक्ट्रिक कार आहे. एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक विक्री झालेली ईव्ही ठरली, अगदी लाँच झाल्यापासून ती भारतीय वाहन बाजारावर वर्चस्व गाजवतेय. सध्या कॉम्पॅक्ट एस यु व्ही कार्स ना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नुकतीच टाटा मोटर्स ने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक […]
टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स बाजारात दाखल | New TATA Nexon EV Max launch Read More »