Republic Day Wishes in Marathi
Republic Day Wishes in Marathi : क्रांतिकारकांच्या बलिदानाने आणि प्रचंड संघर्षानंतर, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान मांडले, व संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला, २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आणले गेले. हा दिवस संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला […]
Republic Day Wishes in Marathi Read More »