Salaar Box Office Collection | Salaar Collection| box office collection Salaar | Salar movie review | Salaar Box Office Collection |Salaar Box Office Collection |Salaar Box Office Collection
![Super Hit Salaar Box Office Collection सालार बॉक्स ऑफिस कमाई Salaar Box Office Collection](https://kokanculture.com/wp-content/uploads/2024/01/IMG_20240108_002712-1024x487.jpg)
Salaar Box Office Collection : आजच्या लेखात आपण सालार बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. सालार हा बहुचर्चित दक्षिणात्य चित्रपट आहे. खूप दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते. या चित्रपटात आपल्याला दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभास दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासने खूप चांगला अभिनय केला आहे. प्रभासचे चित्रपट संपूर्ण भारत भर पाहिले जातात. परदेशातही बाहुबली आणि बाहुबली भाग २ मुळे प्रभासची खास ओळख झाली आहे. प्रभासच्या चित्रपटांचे वर्ल्ड वाइड कलेक्शन खूप मजबूत आहे.
प्रभासचा मागील चित्रपट भगवान रामावर आधारित होता. तरी त्याने विशेष कामगिरी केली नाही. चित्रपटातील Vfx मुळे लोकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली होती. प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाने खूप निराशा केली होती.मात्र आता देखील, प्रभासच्या या चित्रपटा समोरही मोठे आव्हान आहे. हे आव्हान बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने त्याच्यासमोर ठेवले आहे. शाहरुखचा डंकी हा चित्रपट सालारला टक्कर देणार आहे. सालार आणि डंकी यांच्यातील लढाईत कोण बाजी मारणार हे येणारा काळच सांगेल.
Salaar Box Office Collection
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १६
एका अहवालानुसार, Salar ने बॉक्स ऑफिसवर १६ व्या दिवशी ₹ 5.25 कोटी कमावले आहेत
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १५
एका अहवालानुसार, Salar ने १५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ₹ 3.50 Cr ची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १४
एका अहवालानुसार, Salar ने बॉक्स ऑफिसवर १४ व्या दिवशी ₹ 4.50 कोटी कमावले आहेत.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३
एका अहवालानुसार, सालारने १३ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२
एका अहवालानुसार, सालारने 12व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११
एका अहवालानुसार, Salar ने बॉक्स ऑफिसवर ११ व्या दिवशी 15.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०
एका अहवालानुसार, Salar ने १० व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९
एका अहवालानुसार, Salar ने ९ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 12.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८
एका अहवालानुसार, सालारने ८ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ७
एका अहवालानुसार, सालारने ७ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६
एका अहवालानुसार, सालारने ६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५
एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने ५ व्या दिवशी 23.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४
एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने ४थ्या दिवशी 42.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३
एका रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 64.07 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Salaar Box Office Collection दिवस २
एका अहवालानुसार, हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर अंदाजे ₹ 55.00 कोटी कमाई केली आहे.
Salaar Box Office Collection दिवस १
एका अहवालानुसार, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुमारे ₹ 90.7 कोटी कमाई केली आहे.
Collection
पहिला १ | गुरुवार | ₹ ९०.७ कोटी |
दिवस २ | शनिवार | ₹ ५५.०० कोटी |
दिवस ३ | रविवार | ₹ ६४.७ कोटी |
दिवस ४ | सोमवार | ₹ ४२.५० कोटी |
दिवस ५ | मंगळवार | ₹ २३.५० कोटी |
दिवस ६ | बुधवार | ₹ १७ कोटी |
दिवस ७ | गुरुवार | ₹ १३.५० कोटी |
दिवस ८ | शुक्रवार | ₹ १०.०० कोटी |
दिवस ९ | शनिवार | ₹ १२.५५ कोटी |
दिवस १० | रविवार | ₹ १४.५० कोटी |
दिवस ११ | सोमवार | ₹ १५.५० कोटी |
दिवस १२ | मंगळवार | ₹ ७.५० कोटी |
दिवस १३ | बुधवार | ₹ ५.२५ कोटी |
दिवस १४ | गुरुवार | ₹ ४.५० कोटी |
दिवस १५ | शुक्रवार | ₹ ३.५० कोटी |
दिवस १६ | शनिवार | ₹ ५.२५ कोटी |
दिवस १७ | रविवार | ₹ ५.७५ कोटी |
एकूण | ₹ ३९२.९४ कोटी |
एकूण ₹ 387 कोटी
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन
![Super Hit Salaar Box Office Collection सालार बॉक्स ऑफिस कमाई Salaar Box Office Collection](https://kokanculture.com/wp-content/uploads/2024/01/IMG_20240108_002732-1024x525.jpg)
सालार कास्टिंग
सालार या चित्रपटात आपणास अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. सालार मध्ये आपणास पृथ्वीराज सुकुमारन देखील पाहायला मिळणार आहे. मीनाक्षी चौधरी आणि श्रुती हसन देखील महिला अभिनेत्रींमध्ये दिसणार आहेत. ही सगळी स्टारकास्ट मिळून सालारच्या एकूण कलेक्शनवर खूप चांगला प्रभाव पाडू शकतात.
दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रशांत नील हे नावाजलेले दिग्दर्शक आहेत. ते त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात.
डिजिटल जगातील ऑनलाइन कमाईची साधने
Telegram https://t.me/kokanculture