कोण आहेत काव्या मारन ?

काव्या मारन ही सन ग्रुपचे संस्थापक कलानिधी मारन यांची मुलगी आहे.

काव्याने तिचे शिक्षण चेन्नईमध्ये घेतले आणि एका नामांकित संस्थेतून एमबीए पूर्ण केले आहे.

टेलिव्हिजन, मासिके आणि डीटीएच सेवांमध्ये सेवा देणाऱ्या  सन ग्रुपमध्ये ती सक्रियपणे सहभागी आहे.

काव्या मारन या सन ग्रुपच्या बोर्ड मेंबर असून त्या सन नेक्स्ट या OTT प्लाटफॉर्म च्या प्रमुख आहेत.

काव्या मारन यांची एकूण नेट वर्थ २५००० कोटी इतकी आहे. 

आय पी एल मधला हैदराबाद संघ काव्या मारन यांच्या मालकीचा आहे.. 

SRH संघा सोबतच सन  ग्रुप च्या इतर कंपन्या देखील सांभाळतात.

आय पी एल च्या ह्या सीजन मध्ये काव्या मारन सोशल मिडीयावर चर्चेत आल्या..