Green Round Banner

Virat Kohli बाबत या १० रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Green Blob

२०१३ मध्ये  विराट कोहली ला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले

Green Blob

वयाच्या २३ व्या वर्षी   विराट कोहली ने  ICC  क्रिकेटर ऑफ द इयरचा  किताब जिंकला होता.

Green Blob

विराट कोहली ला टॅटू चा शौक आहे, त्याने आतापर्यंत चार वेळा टॅटू  काढले आहेत.

Green Blob

२००६ मध्ये  रणजी ट्रॉफी मध्ये कर्नाटक विरुध्द खेळताना पितृ छत्र हरपले, तरीही त्याने संघ सोडला नाही, आणि पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Dashed Trail
Green Blob

सध्या भारतीय खेळाडूंमध्ये  सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यात ५२ चेंडूत  १०० धावा केल्या.

Dashed Trail
Green Blob

विराट कोहली ला त्याचे प्रशिक्षक अजित चौधरी यांनी   चिकू असे टोपणनाव दिले होते.

Virat Kohli

Green Blob

विराट कोहली  त्याच्या  फॅशन सेन्स साठी देखील ओळखला जातो.

Virat Kohli

Green Blob

विराट कोहली फिल ह्यूज च्या  अंत्यसंस्काराला उपस्थित राहणारा एकमेव भारतीय खेळाडू होता.

Green Blob

विराट कोहलीने आता झालेल्या सेमी फायनल मध्ये त्याच्या करीयरची ५० शतके पूर्ण करून सचिन तेंडूलकर चा विक्रम मोडीत काढला.

Green Blob

विराट कोहली गरीब मुलांसाठी त्याच्या नावाने एक संस्था देखील चालवतो.