Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती

फायनल मध्ये अविश्वसनीयरीत्या अपात्र  झाल्यानंतर या  घटनेचा सगळ्या स्तरातून निषेध करण्यात आला.

दमदार कामगिरी करत विनेश ने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

परंतु अतिरिक्त १०० ग्राम वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले.

या सगळ्या घडामोडी नंतर विनेश ने आपल्या सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली.

सर्व भारतीयांच्या नजरा या विनेश च्या फायनल लढतीकडे होत्या. 

उपांत्य फेरीचा सामना विनेश ने ५/० ने जिंकला.

अपात्रतेमुळे आणि तडकाफडकी घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागला.