पृथ्वी बद्दल या
१० रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५ लाख भूकंप येतात.
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे १४.७० कोटी किलोमीटर इतके आहे.
पृथ्वी हि २३.५ अंश झुकलेली आहे.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास २३ तास ५६ मि. ४ सेकंद इतका वेळ लागतो.
पृथ्वीचा १ तृतींअंश भाग हा वाळवंटा ने व्यापलेला आहे.
सूर्याच्या तापमाना इतके तापमान पृथ्वीच्या गर्भामध्ये आहे.
वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे पृथ्वीचा ऱ्हास तसेच जीवनमान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
मानवाने केलेल्या अनैसर्गिक बदलांमुळे पृथ्वीवरील जीवनमान हे धोक्यात येत आहे.
उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी...