उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी.

चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू यांचे सेवन टाळा.

दुपारी 12 ते 3 यावेळेत कामा व्यतिरिक्त उन्हात फिरू नका. 

पुरेसे पाणी प्या आणि बाहेर असताना सोबत पाणी ठेवा. 

पाणी, लिंबू सरबत लस्सी, ताक यांचे सेवन करा.

बाहेर फिरताना गॉगल, छत्री, टोपी यांचा वापर करा. 

पार्किंग एरीयामध्ये मुलांना तसेच पाळीव प्राण्यांना सोडू नका. 

अशक्तपणा अथवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास ओआरएस घ्या.

अशक्तपणा, उष्माघाताचा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.