रणबीर कपूर ने खरेदी केली महागडी कार

या नवीन Lexus LM ची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. 

या लग्झरी कार मध्ये अनेक लग्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. 

या कार मध्ये 4 आणि 7 सीटर असे 2 पर्याय मिळतात ही एक mpv  आहे.

पुढच्या भागात एक ओवरसाइज़्ड ग्रिल देण्यात आली असून ती  हेडलँप आणि  फॉगलँपशी कनेक्टेड आहे.

कारची लांबी 5130 मिमी, रुंदी 1890 मिमी उंची 1945 मिमी आणि व्हीलबेस 3000 मिमी इतका आहे.

या कारचे इंटेरियर एखाद्या बेडरुम सारखे ऐसपैस  आहे

एडवांस ड्राइविंग असिस्ट्ंट सिस्टम (ADAS), लेन डिपार्चर अलर्ट, प्रोएक्टिव ड्राइविंग असिस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत.

वॉईस कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्मार्टफोन स्टाईल कंट्रोल पॅनल आहे.