Green Blob

टाटा  हॅरीयर आता नव्या रुपात आणि भरपूर फीचर्स सह... 

Green Blob

Tata harrier आता पूर्णतः नवीन front Grill  आणि पूर्ण LED setup सह येते. विविध  कलर थीम आणि इंटेरियर सोबत भरभरून फिचर देण्यात आलेत.

Green Blob

नवीन टाटा  हॅरीयर मध्ये  blind spot Detection मिरर   देण्यात आले आहे. 

Green Round Banner

Tail Gate उघडण्या साठी आता Gesture Control Power tail gate मिळते याच्या मदतीने तसेच रिमोट च्या मदतीने देखील Tail Gate खोलू शकता. 

Green Round Banner

नवीन टाटा हॅरीयर मध्ये  dual-zone climate control, a panoramic sunroof देण्यात आले आहे.

Green Round Banner

टाटा हॅरीयर मध्ये 10-speaker JBL audio system, Alexa voice commands चा पर्याय देण्यात आला आहे जो तुमची ड्रायव्हिंग सुखकर करतो.

Green Round Banner

Global NCAP क्रॅश टेस्ट मध्ये टाटा हॅरीयर ला  5-star rating मिळाली आहे. 

Green Round Banner

नवीन हॅरीयर  मध्ये Ventilated front seats, देण्यात आल्या आहेत.

Green Blob

शिवाय यामध्ये ३६० कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Thick Brush Stroke

तुम्ही जर एका प्रीमियम एस.यु.व्ही. च्या  शोधात असाल तर Tata Harrier हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.