Fill in some text

Hero Splendor एक दमदार मायलेज देणारी किफायतशीर दुचाकी.

Hero Splendor हे Hero MotoCorp चे उत्पादन आहे, हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह मोटरसायकल ब्रँडपैकी एक आहे.

लोकप्रिय कम्युटर चॉईस: स्प्लेंडरने दैनंदिन प्रवाशांसाठी पसंतीचा पर्याय म्हणून नाव कमावले आहे.

यामध्ये 97 CC इंजिन मिळते जे 8.02 PS @ 8000 rpm पावर जनरेट करते.

९.८ च्या फ्युल टँक सह 80.6 - 83.2 Kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hero splendor चा 165 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, शिवाय यामध्ये ट्युब लेस टायर चा पर्याया मिळतो.

Hero या बाईक सोबत ५ वर्षाची  Standard Warranty देते.

लवकरच Hero Splendor चा Electric किट बाजारात उपलब्ध होणार आहे.

पुनर्विक्री मूल्य: हिरो स्प्लेंडर बाइक्स पुनर्विक्रीच्या बाजारात त्यांचे मूल्य चांगले मिळते, ज्यामुळे ती एक योग्य गुंतवणूक आहे.

हे प्रमुख मुद्दे हीरो स्प्लेंडर मोटरसायकल मार्केटमध्ये कायम असलेली लोकप्रियता आणि प्रतिष्ठा अधोरेखित करतात.