Manu Bhakar ने पॅरिस ओलंपिक मध्ये रचला इतिहास
१० मि. एअर रायफल प्रकारात पदक जिंकणारी पहली भारतीय महिला नेमबाज ठरली.
पॅरिस ओलंपिक २०२४ मध्ये ब्राँझ पदक जिंकत रचला इतिहास हि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
या पदका नंतर
ती आता २५ मि. पिस्तुल स्पर्धेत भाग घेणार आहे.
महिलांच्या १० मि.
स्पर्धे मध्ये मेडल जिंकल्यानंतर तिने भारतीय ध्वजासह आनंदोत्सव साजरा केला.
तीन
वर्षापूर्वी केलेल्या चुका सुधारत, तिने या वेळी पदकाला गवसणी घालत अनोखा विक्रम केला.
Manu Bhakar ने पदक
जिंकत भारतासाठी पदकांची सुरुवात केली आहे.
आता संपूर्ण देशवासीयांचे
लक्ष तिच्या पुढील स्पर्धेकडे आहे.
पॅरिस
ओलंपिक २०२४ मध्ये भारतासाठी पदक जिंकत सगळ्या भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.
भारतासाठी
पदकाची
दैदिप्यमान कामगिरी करत. Manu Bhakar
ने इतिहास रचला
आहे.