GTA 6
चा ट्रेलर झाला लाँच
तुम्ही पाहिला का ?
GTA 6 ट्रेलर मध्ये लुसिया नावाच नवीन स्त्री पात्र दाखवण्यात आले आहे.
Pink Blob
GTA 6
चा ट्रेलर हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर लिक झाल्यामुळे शेड्युलच्या काही तास अगोदर ट्रेलर रिलीज केला गेला.
Green Blob
GTA 6
चा ट्रेलर तुम्ही ROCKSTAR GAMES या युट्युब चॅनल पाहू शकता.
Thick Brush Stroke
GTA 6चा ट्रेलर लाँच
दरम्यान २ तासातच ११ दशलक्ष हून अधिक जणांनी पाहिला.
GTA 6
२०२५ मध्ये प्लेस्टेशन ५,आणि Xbox
Series
X, S, साठी उपलब्ध असेल.
Thick Brush Stroke
२०२५ पर्यंत केवळ बुकिंग मधूनच $8 अब्ज उत्पन्न होण्याची शक्यता ब्ल्युम्बर्ग ने वर्तवली आहे.
GTA 6
रिलीज
हा GTA 5 नंतर १ दशकापेक्षा अधिक काळा नंतर येत आहे.
Green Round Banner
GTA 6
हा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे पण अजून तारिख नक्की झालेली नाही.
नवीन थीम आणि नवीन पात्रांसह GTA 6 चा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे.