GTA 6 चा ट्रेलर झाला लाँच तुम्ही पाहिला का ?

GTA 6 ट्रेलर मध्ये लुसिया  नावाच नवीन स्त्री  पात्र दाखवण्यात आले आहे.  

Pink Blob

GTA 6 चा ट्रेलर हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर लिक झाल्यामुळे शेड्युलच्या काही तास अगोदर ट्रेलर रिलीज केला गेला.

Green Blob

GTA 6 चा ट्रेलर तुम्ही ROCKSTAR GAMES या  युट्युब चॅनल पाहू शकता.

Thick Brush Stroke

GTA 6चा ट्रेलर लाँच दरम्यान २ तासातच ११ दशलक्ष हून अधिक जणांनी  पाहिला.

GTA 6 २०२५ मध्ये प्लेस्टेशन ५,आणि Xbox Series X, S, साठी उपलब्ध असेल. 

Thick Brush Stroke

२०२५ पर्यंत केवळ बुकिंग मधूनच $8 अब्ज उत्पन्न होण्याची शक्यता ब्ल्युम्बर्ग ने वर्तवली आहे.

GTA 6  रिलीज  हा GTA 5 नंतर १ दशकापेक्षा अधिक काळा नंतर येत आहे.

Green Round Banner

GTA 6 हा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे पण अजून तारिख नक्की झालेली नाही.

नवीन थीम आणि नवीन पात्रांसह  GTA 6 चा ट्रेलर  उत्सुकता वाढवणारा आहे.