Golden boy  ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास

नीरज ने  पॅरिस ऑलिम्पिक मध्ये Javelin Throw Final  ८९.४५ मीटर थ्रो करत रौप्य पदक जिंकले.

भाला फेक प्रकारात सातत्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत  अंतिम फेरी गाठली.  

नीरज ने सलग दुसरे पदक जिंकले आहे. आणि नवा विक्रम केला आहे.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रोसह सुवर्णपद पटकावले.

ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स 88.54 मीटरसह कांस्यपदक जिंकले. 

सर्व भारतीयांच्या नजरा नीरज च्या कामगिरी कडे लागलेल्या होत्या. 

अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी करत. नीरज चोप्रा ने  ने  इतिहास रचला आहे.