फळे आणि पालेभाज्या निरोगी आरोग्याचा मूलमंत्र 

फळे आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

 पालेभाज्या युक्त आहार हा  हृदयरोग आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करतो.

 फळे, पालेभाज्यांमुळे काही प्रकारचे कर्करोग  टाळता येतात. 

डोळ्यांच्या आणि पचनाच्या  समस्या कमी होण्यास मदत होते.  

फळे आणि पालेभाज्या सेवनाने मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

फळे आणि पालेभाज्या समाविष्ठ समृद्ध आहार यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

भूक टिकून राहण्यास मदत होते. असे अनेक फायदे आहारात भाज्यांचा समावेश केल्याने होतात.