अब्जाधीश फुटबॉलपटू Cristiano Ronaldo चे रोचक किस्से...

Cristiano Ronaldo हा   जगातील पहिला फुटबॉलपटू अब्जाधीश आहे.

Cristiano Ronaldo हा पोर्तुगाल मधील  सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आहे, त्याचे इंस्टाग्राम वर ६२० दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Cristiano Ronaldo ने त्याच्या कारकिर्दीत ८०० हून अधिक गोल केले आहेत.

Cristiano Ronaldo वर त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

रक्तदानासाठी त्याने टॅटू न काढण्याची शपथ घेतली आहे. तसेच त्याची बोन मॅरो डोनर म्हणूनही नोंद झाली आहे.

रिअल माद्रिदने  €100 दशलक्षचा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विमा उतरवला आहे. 

Nike या ब्रांड ने रोनाल्डो सोबत आजीवन $1 अब्ज डॉलर किमतीचा करार केला आहे.

2021 ला  वेस्ट हॅम विरुद्धच्या सामन्यात त्याने 32.51 किमी/ताशी  वेग गाठला होता.

क्रिस्टियानो जॉर्जिनाला माद्रिदमधील गुच्ची स्टोअरमध्ये भेटले जिथे ती दुकान सहाय्यक म्हणून काम करत होती.