यामाहा  एरॉक्स १५५

यामाहा एरॉक्स १५५ ही स्कूटर  दमदार लुक सह पॉवरफुल १५५ सी सी इंजिन सोबत येते.

एरॉक्स १५५ मध्ये १५५ cc इंजिन आहे जे १५ पी एस  ची शक्ती आणि १३.९ एन.एम. टॉर्क प्रोडूस करते.

ही स्कूटर ४०-४५ के.एम.पी.एल. चा मायलेज देते.

या मेक्सी स्कूटर ची एक्स शोरूम किंमत १.४३ लाख इतकी आहे.

जर तुम्ही एका पावरफुल स्कूटर च्या शोधात आहात तर यामाहा एरॉक्स १५५ तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.