Avinash Sable ने रचला इतिहास

अविनाश ने  पॅरिस ऑलिम्पिक तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक दिली.

स्टीपलचेसध्ये  भारताचं प्रतिनिधीत्व करत आहे.

अविनाश बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. 

अविनाश साबळेनं 8  मि 15.40 सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. 

वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ज्या चुका झाल्या होत्या त्या यावेळी टाळल्या. 

हा ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 

अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही, त्याला ११ व्या स्थानी समाधान मानावे लागले.

भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी करत. अविनाश ने  इतिहास रचला आहे.