अरुण योगीराज यांनी कौटुंबिक वारसा असूनही सुरुवातीला शिल्पकला व्यवसाय म्हणून स्वीकारली नाही.
MBA केल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरी केली, व नंतर २००८ ला नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ शिल्पकला जोपासली.
अरुण योगीराज यांच्या आजोबांना बसवन्ना शिल्पी यांना म्हैसुरच्या राजाने संरक्षण दिले होते.
इंडिया गेट च्या मागे असलेला सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती ३० फुटांचा पुतळा Arun Yogiraj यांनी प्रसिद्ध केला.
Arun Yogiraj यांची शिल्पे खूप प्रसिद्ध आहेत जसे केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांचा पुतळा
तसेच म्हैसूर येथील हनुमानाचे
शिल्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रामकृष परमहंस इ.
म्हैसूर विद्यापीठातील क्रिएशन ऑफ क्रिएशन
संकल्पना शिल्प यासह असंख्य पुतळ्यांची शिल्पे केली आहेत.
आणि आता प्रभू श्रीराम यांची मूर्ती यामुळे ते चांगले प्रकाश झोतात आले.
शिल्पकारांच्या वारश्या मधून चर्चेत आले,यापूर्वीही त्यांनी अनेक शिल्पे टायर केली आहेत.