आंबोली घाटातील ही ठिकाणे तुम्ही पाहिली का?

हे मनमोहक ठिकाण आंबोली पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.

रामतीर्थ 

जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येथे गर्दी करतात हे ठिकाण आंबोली  पासून 2 किमी वर 

फॉरेस्ट पार्क 

 हे ठिकाण आंबोली  पासून 2 किमी वर 

 शिरगावकर पॉइंट 

 हे सुंदर ठिकाण आंबोली  पासून  9  किमी वर 

नागरतास धबधबा 

 हे सुंदर मंदिर आंबोली  पासून 1.5  किमी वर आहे.  

हिरण्यकेशी मंदिर 

 येथे रिव्हर्स वॉटर फॉलची मज्जा घेऊ शकता. हे ठिकाण आंबोली  पासून 9 किमी वर आहे.  

कवळशेत पॉइंट

 हे ठिकाण आंबोली  पासून 9 किमी वर आहे.   

माधवगड किल्ला 

 हे ठिकाण वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.   .

आंबोली घाट

हे ठिकाण आंबोली पासून 2  किलोमीटर अंतरावर आहे. .

आंबोली धबधबा